Tags :stock market recover.

अर्थ

विदेशी लस व समाधानकारक पावसाचा अंदाज यामुळे शेअर मार्केट (

मुंबई, दि.16(एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवड्यात भांडवली बाजारात खूप उतार- चढाव होता. कोरोना बाधितांची विक्रमी रुग्णसंख्या,टाळेबंदी, रुपयाची घसरण ,औदयोगिक उत्पादनात घसरण. महागाईचे आकडे ,विदेशी लसींना दिलेली परवानगी ,पावसाचा वर्तविलेला अंदाज ,चौथ्या तिमाहीचे निकाल या सगळ्याचा प्रभाव बाजारावती जाणवला. कोरोनाच्या तीव्र लाटेच्या प्रभावाने सेन्सेक्सची जोरदार घसरण सेन्सेक्स १८०० अंकांनी घसरला. Bloodbath on D-Street ,Sensex plunges […]Read More