Tags :speciality steel

अर्थ

विशिष्ट पोलाद क्षेत्रासाठी 6,322 कोटी रुपयांच्या पीएलआय योजनेला मंजुरी

नवी दिल्ली, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील विशिष्ट पोलाद (speciality steel) क्षेत्रातील उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारने गुरुवारी 6,322 कोटी रुपयांच्या प्रॉडक्शन लिंक्ड प्रोत्साहन योजनेला (PLI Scheme) मंजूरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला. माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली. ठाकूर यांनी सांगितले […]Read More