मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या तीव्र भावनांचा आदर करून मी मागे घेत आहे अशी घोषणा शरद पवार यांनी आज करत तीन दिवसांच्या नाट्यावर पडदा पाडला आहे. आज सकाळी पक्षाच्या समितीची बैठक होऊन त्यात राजीनामा मागे घेण्याचा आग्रह करणारा ठराव संमत झाल्यावर या नेत्यांनी […]Read More
Tags :Sharad Pawar
मुंबई दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा सर्वानुमते समितीने नामंजूर केला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रीय पक्षाध्यक्षपदी शरद पवारसाहेब कायम रहावेत हीच समितीच्या सदस्यांची सामुहिक भावना आहे त्यामुळे कोट्यवधी लोकांच्या भावनेचा आदर करुन शरद […]Read More
मुंबई दि ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे खाली ठेवण्याच्या शरद पवारांचा निर्णय पक्षाच्या समितीने स्वीकारला नसून त्यांनीच अध्यक्षपदी कायम राहावे अशी शिफारस त्यांनी केली आहे. यामुळे पवार यावर काय करतात ते पाहावे लागेल. ‘लोक माझे सांगाती’ या आपल्या आत्मचरित्र प्रकाशन समारंभात पवारांनी अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली होती त्यानंतर गेली तीन दिवस […]Read More
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी याविषयी देशातील राजकीय वर्तुळात मतमतांतरे व्यक्त होत असताना आता याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या नेहमीच्या सावध शैलीत पंतप्रधानांचे नाव न घेताच या विषयावर सुचक भाष्य केले आहे.“आपल्या देशातल्या लोकांसमोर डिग्रीचा प्रश्न आहे का? तुमची डिग्री काय? माझी डिग्री काय? त्यांची […]Read More
नागपूर, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २०२४ ची निवडणूक राम मंदिराच्या निमित्ताने धार्मिक मुद्द्यावर लढली जाईल अशी शक्यता नाकारता येणार नाही. विरोधी पक्ष म्हणून देशातील राष्ट्रीय प्रश्न आम्ही जनतेसमोर मांडून निवडणुकीला सामोरं जाऊ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. ते आज नागपूरात प्रेस क्लब येथे आयोजित मिट द प्रेस […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकशाही व्यवस्थेतील विधिमंडळ हे जनतेचे सर्वोच्च प्रतिनिधी मंडळ आहे आणि त्याची मान-प्रतिष्ठा राखली गेलीच पाहिजे. यात दुमत असण्याचे कारण नाही. मात्र संजय राऊतांवरील प्रस्तावित हक्कभंगाच्या कारवाईबाबत नव्याने गठीत केलेली हक्कभंग समिती स्वायत्त व तटस्थ स्वरूपाची असणे अपेक्षित होते असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी […]Read More