Tags :Shakti Digital Van to promote women entrepreneurship

महानगर

महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी सशक्ती डिजिटल व्हॅन

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महिला उद्योजकतेला चालना देणे तसेच यासंदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने राज्याचे कौशल्य विकास आणि महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते काल ‘सशक्ती डिजिटल व्हॅन’चा शुभारंभ करण्यात आला. मास्टरकार्ड अँड लर्निंग लींक्स फाउंडेशन यांच्यामार्फत सीएससी यांच्या सहयोगाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत येत्या 31 मार्चपर्यंत सुमारे ७ हजार […]Read More