Tags :rise

अर्थ

शेअर मार्केट (स्टॉक मार्केट) मध्ये नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात तेजीने

मुंबई, दि. 02 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय भांडवली  बाजाराने  आठवड्याची सुरुवात तेजीने  केली.(Indian equities began the truncated week with gains) तेजीवाल्यांचे पारडे जड होते. या आठवड्यात फक्त तीन दिवसच कामकाज झाल्याने हा आठवडा मार्केटच्या कामकाजासाठी छोटा आठवडा होता . सोमवारी होळी (Holi) व शुक्रवारी गुड फ्रायडे (Good Friday) निमीत्त बाजार बंद होते. This week […]Read More