Tags :Rehabilitate villages in Bhor and Mulshi talukas during monsoon season

पश्चिम महाराष्ट्र

भोर आणि मुळशी तालुक्यातील गावांचे पुनर्वसन पावसाळ्याच्या आत करा

पुणे, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुणे जिल्ह्यात भोर तसेच मुळशी येथील काही गावांत पावसाळ्यात भूस्खःलन होत आहे. त्यामुळे जीवितहानी आणि आर्थिकहानी मागील काही वर्षांपासून होत आहे. यात भोर तालुक्यात कोंढरी, धानवली तर मुळशी तालुक्यातील घुटके तसेच भोर मधील इतर गावांना देखील याचा मोठा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे सरकारने यागावांचे पावसाळ्यापूर्वीपुनर्वसन करावे असे उपसभापती डॉ. […]Read More