Tags :Registration for class 11th admission starts from 25th May

ट्रेण्डिंग

११ वीच्या प्रवेशासाठी २५ मेपासून नोंदणीला सुरुवात

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील मुंबईसह पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिकांच्या हद्दीतील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी २५ मेपासून नोंदणीला सुरुवात होणार आहे. शिक्षण विभागाने याबाबतची घोषणा केली आहे. दहावीचा निकाल लवकरच जाहीर होण्याची चिन्हे आहेत.याच पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे. निकालानंतर पुढील पाच दिवसांनी प्रवेशाच्या संकेतस्थळावर कॉलेजचा पसंतीक्रम नोंदविण्यास सुरुवात […]Read More