Tags :ratings

Featured

अठरा कंपन्या आणि बँकांच्या मानांकनात बदल

नवी दिल्ली, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पतमानांकन संस्था मूडीज इन्व्हेस्टर सर्व्हिसेसने (Moody’s) बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, एसबीआय, अॅक्सिस बँकेसह देशातील 18 कॉर्पोरेट कंपन्या आणि बँकांच्या मानांकनात (rating) सुधारणा करुन ते ‘नकारात्मक’ वरून ‘स्थिर’ श्रेणीत आणले. याआधी मंगळवारी अमेरिकेच्या पतमानांकन संस्थेने भारताच्या दृष्टिकोनात बदल करत तो नकारात्मक वरून स्थिर केला. मूडीजने भारताला ‘बीएएए 3’ मानांकन दिले […]Read More