Tags :Paris Olympics 2024 साठी खेळाडूंची यादी जाहीर

ट्रेण्डिंग

Paris Olympics 2024 साठी खेळाडूंची यादी जाहीर, २६ जुलैपासून स्पर्धा

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ला येत्या २६ जुलैपासून सुरूवात होत आहे. यावेळी एकूण ११२ भारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत. भारतातून ६६ पुरुष खेळाडू आणि ४७ महिला खेळाडू या मोठ्या स्पर्धेसाठी पॅरिसला जाणार आहेत. ११ ऑगस्टपर्यंत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्यामुळे आता १० पेक्षाही कमी दिवस राहिलेल्या या […]Read More