Tags :operation shield

ट्रेण्डिंग

पाक सीमेलगतच्या सर्व राज्यांमध्ये उद्या ऑपरेशन शील्ड’

नवी दिल्ली, दि. ३० : केंद्रीय गृह मंत्रालयाने ‘ऑपरेशन शील्ड’ या व्यापक नागरी संरक्षण सरावाचं औपचारिक अधिसूचनाद्वारे आयोजन जाहीर केलं आहे. उद्या (31 मे) रोजी जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, हरियाणा आणि चंदीगड या पाकिस्तान सीमेलगतच्या सर्व राज्यांमध्ये हा सराव पार पडणार आहे. आधी ही ड्रील 29 मे रोजी होणार होती, मात्र प्रशासकीय कारणास्तव […]Read More