Tags :Onion Producer

ऍग्रो

निराश शेतकऱ्याने मोफत वाटला चार एकरावरील कांदा

संंगमनेर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अपार कष्ट करूनही शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा मनाला पाझर फोडतात. यामध्ये भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे विशेषतः कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनेक वेळा उत्पादन खर्च आणि बाजारभाव यांचा मेळ बसत नसल्याने पिकाची काढणी करणेही शक्य होत नाही. अहमदनगर जिल्ह्यातील संगमेनर तालुक्यातील पिंपरणे येथील एका कांदा उत्पादक […]Read More

ऍग्रो

अन्यथा दारात कांदे ओतू

नाशिक दि २२ (एमएमसी न्यून नेटवर्क) : कांद्याच्या प्रमुख बाजार समित्यांमधील विक्रीदर ४५० ते ६०० रुपयांपर्यंत खाली कोसळल्याने महाराष्ट्रभरातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारी यंत्रणांनी मान्य केलेला कांद्याचा उत्पादन खर्च ८५० ते ९०० रुपये प्रति क्विंटल आहे. मात्र राज्यात आजमितीला कांद्याला प्रतिक्विंटल केवळ ४५० रुपये ते ६०० रुपये भाव मिळत आहे. कांद्याचा उत्पादनखर्च […]Read More