Tags :Onion-prices

Featured

Onion prices crashed : कांद्याचे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी

मुंबई, दि. 29  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अनेक संकटांमध्येही शेतकऱ्यांनी कांद्याचे चांगले पीक घेतले असतानाही कांद्याला योग्य तो भाव मिळत नसल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत..   कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. बाजारात कांदा 200 ते 300 रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जात आहे. दर घसरल्याने कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. बुलढाणा […]Read More

ऍग्रो

व्यापाऱ्यांच्या आयकर छाप्यांनंतर कांद्याचे दर 15 रुपये किलोपर्यंत कमी

नवी दिल्ली, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील पिंपळगाव मंडईत काम करणाऱ्या व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने छापे टाकल्यानंतर कांद्याचे भाव उतरू लागले. मुंबईत कांद्याच्या दरात प्रति किलो 15 रुपयांपर्यंत घट झाली आहे. दोन दिवसांपूर्वी 45 रुपये किलोने विकल्या गेलेल्या कांद्याला आज 30 रुपये किलोचा भाव झाला आहे. मुंबईत आज कांद्याची आवक 100 क्विंटल […]Read More