Tags :Now a new portal of the Cultural Department

महानगर

सांस्कृतिक विभागाचे आता नवीन पोर्टल

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यभरातील कलाकार आणि त्यांच्या कलेविषयी माहिती देणारं सांस्कृतिक विभागाचं पोर्टल सुरू करण्यात येईल, अशी माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.Now a new portal of the Cultural Department शाहीर कलावंतांच्या विविध मागण्यांबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते.या पोर्टलवर कलाकार […]Read More