Tags :NMDC मध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थीच्या 81 पदांसाठी भरती

करिअर

NMDC मध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थीच्या 81 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : NMDC म्हणजेच नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवार अधिकृत वेबसाइट nmdc.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात . निवडल्यास, उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही पोस्टिंग दिली जाऊ शकते. ही पदे कंत्राटी पद्धतीने आहेत. शैक्षणिक पात्रता: संबंधित अभियांत्रिकी शाखेतील पदवी किंवा पदविकाधारक अर्ज करू शकतात.तसेच […]Read More