Tags :NMACC

ट्रेण्डिंग

नीता अंबानी कल्चर सेंटर आंतराष्ट्रीय स्तरावर पदार्पण

नीता अंबानी यांचं NMACC (नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटर) लवकरच न्यूयॉर्कमधील लिंकन सेंटरमध्ये सुरु होणार आहे. याच्या आंतराष्ट्रीय पदार्पणानिमित्त 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान भारतीय कला, संगीत, नृत्य आणि फॅशनचा भव्य कार्यक्रम आयोजित केला जाईल. या कार्यक्रमात ‘ग्रँड स्वागत’ सह मनिष मल्होत्रा यांचे ‘स्वदेश’ कलेक्शन, संगीत कार्यक्रम आणि ‘The Great Indian Musical’ नाटकाचा समावेश असेल. […]Read More