Tags :Mobile free clinic

पश्चिम महाराष्ट्र

फिरता मोफत दवाखाना

कोल्हापूर, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या फिरत्या मोफत दवाखान्याचा लोकार्पण सोहळा आज झाला.Mobile free clinic भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आयोजितउच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या फिरत्या मोफत दवाखान्याचा लोकार्पण सोहळा कोल्हापुरात संपन्न झाला. खासदार धनंजय महाडिक अध्यक्षस्थानी होते. […]Read More