Tags :Konkan Railways ready to secure monsoon travel

कोकण

पावसाळी प्रवास सुरक्षित करण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डोंगर दऱ्यांतून वाट काढत ७४० किलो मिटरचे अंतर पार करणाऱ्या कोकण रेल्वेचे पावसाळ्यातील व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. कोकणात पडणारा प्रचंड पाऊस, चिंचोळ्या मार्गावरून एक बाजूस दरी तर दुसऱ्या बाजूस उंच कड्यांवरून धोधो वाहणारे पावसाचे पाणी यांतून प्रवाशांना सुखरूप पार करण्याचे काम कोकण रेल्वने व्यवस्थापनाने उत्तमपणे पार […]Read More