Tags :JNU ची पहिली गुणवत्ता यादी जाहीर

करिअर

JNU ची पहिली गुणवत्ता यादी जाहीर

दिल्ली, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आज कधीही UG अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करू शकते. यादी जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी ही यादी अधिकृत वेबसाइट jnuee.jnu.ac.in वरून डाउनलोड करू शकतील. JNU ची दुसरी आणि तिसरी गुणवत्ता यादी 16 ऑगस्ट आणि 22 ऑगस्टला प्रसिद्ध होईल. JNU’s first merit list announced पहिल्या गुणवत्ता यादीसाठी […]Read More