Tags :Jayant Patil

Uncategorized

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज दुपारी सव्वा बारा वाजल्यापासून ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे. IL & FS प्रकरणी ईडी जयंत पाटील यांचा जबाब नोंदवत आहे. आज चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीने जयंत पाटील यांना दुसऱ्यांदा चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानंतर आज जयंत पाटील यांनी ईडी कार्यालयात हजेरी […]Read More

राजकीय

येणाऱ्या निवडणुका लढवून राष्ट्रीय पातळीवरील मान्यता पुन्हा मिळवू

पुणे, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अन्य राज्यांमध्ये निवडणूका लढवून त्यात किमान चार टक्के मते मिळवणे व लोकप्रतिनिधी निवडून येणे हा जो नियम आहे त्यामध्ये थोडीशी कमतरता झाली असेल परंतु येत्या चार – सहा महिन्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये निवडणूक लढवून राष्ट्रीय पातळीवरील मान्यता पुन्हा सहज आम्हाला मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी […]Read More

खान्देश

शिवसेना फोडल्यामुळे निष्ठावान शिवसैनिक भाजप विरोधात

जळगाव, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना भाजपसोबत होती म्हणून महाराष्ट्रात भाजपला यश मिळू शकले. तसे पाहिले तर भाजपची खरी ताकद फार कमी आहे. आज शिवसेना संपवण्याचे काम भाजपने केले त्यामुळे खरे शिवसैनिक भाजपविरोधात असल्याने आता महाविकास आघाडी मिळून भाजपला पराभूत करू असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पारोळा येथे केले. राष्ट्रवादी […]Read More

ऍग्रो

शाश्वत उत्पन्न देणाऱ्या बांबू लागवडीचा पर्याय स्वीकारणे आवश्यक : जयंत

सांगली, दि. 27  (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीसाठी इतर पिकांसह शाश्वत आणि उच्च उत्पन्न देणाऱ्या बांबू लागवडीचा अवलंब करावा लागेल. यासाठी कृषी, वनीकरण, सामाजिक वनीकरण यासह सर्व संबंधित यंत्रणा शेतकऱ्यांना आवश्यक ते सहकार्य व उत्तम मार्गदर्शन करतील, असे पालकमंत्री जयंत पाटील(Jayant Patil) यांनी सांगितले. माणगंगा उद्योग समूह, आटपाडी यांच्या उपस्थितीत आटपाडीजवळील बहुउद्देशीय सभागृहात […]Read More