Tags :Indian market

Featured

विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून काढले 949 कोटी रुपये

नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) नोव्हेंबरच्या पहिल्या 15 दिवसांत भारतीय बाजारातून (Indian market) 949 कोटी रुपये काढले आहेत. डिपॉझिटरी आकडेवारीनुसार विदेशी गुंतवणूकदारांनी, 1 ते 12 नोव्हेंबर दरम्यान इक्विटीमधून 4,694 कोटी रुपये काढले. त्याच वेळी त्यांनी कर्ज किंवा रोखे बाजारात 3,745 कोटी रुपये गुंतवले. अशा प्रकारे त्यांनी निव्वळ 949 कोटी रुपये […]Read More

अर्थ

परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारावरील विश्वास घटला

नवी दिल्ली, दि.25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPI) ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत भारतीय बाजारात (Indian market) निव्वळ विक्रेते राहिले आहेत. त्यांनी ऑक्टोबरमध्ये भारतीय बाजारातून 3,825 कोटी रुपये काढले आहेत. याआधीच्या दोन महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी कर्ज किंवा रोखे बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. त्यांनी सप्टेंबरमध्ये रोखे बाजारात 13,363 कोटी रुपये आणि ऑगस्टमध्ये 14,376.2 कोटी रुपये […]Read More

Featured

परदेशी गुंतवणूकदारांनी केली 1,997 कोटी रुपयांची गुंतवणूक

नवी दिल्ली, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPI) भारतीय बाजारात (Indian market) निव्वळ खरेदीदार बनले आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनी 1 ते 8 ऑक्टोबर दरम्यान भारतीय बाजारात 1,997 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली आहे. या पार्श्वभुमीवर दीर्घकालीन दृष्टीकोनातून परदेशी गुंतवणूकदारांसाठी भारत गुंतवणुकीचे आकर्षक ठिकाण बनले आहे. डिपॉझिटरी आकडेवारीनुसार, परदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरमध्ये समभागांमध्ये 1,530 कोटी आणि […]Read More