Tags :In the name of OBCs

राजकीय

ओबीसींच्या नावाने भाजपाची देशात आणि राज्यात नौटंकी सुरु.

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केल्याचे थोतांड रचत भारतीय जनता पक्ष राज्यात व देशात आंदोलनाची नौंटकी करत आहे. ओबीसी समाजाबद्दल भाजपाला किती प्रेम आहे हे दिसून आलेले आहे. नीरव मोदी, ललित मोदी, विजय मल्ल्या, अदानी हे ओबीसींचे नाहीत, त्यांचा पुळका भाजपाला येण्याचे काय कारण? ओबीसी समाजाला लुटून मुठभर मित्रांना […]Read More