Tags :https://youtube.com/shorts/NrV5HkpY7CI?feature=share

महानगर

कल्याणमध्ये हॉर्डिंग कोसळलं, घाटकोपर प्रकरणाची पुनरावृत्ती

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कल्याणच्या सहजानंद चौकात शुक्रवारी सकाळी भलंमोठं होर्डिंग कोसळलं. यामध्ये अनेक वाहने होर्डिंगखाली अडकली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. त्या घटनेची आठवण झाली. ML/ML/PGB2 Aug 2024Read More