Tags :HPCL मध्ये अभियंता पदाच्या २४७ जागा

करिअर

HPCL मध्ये अभियंता पदाच्या २४७ जागा

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) ने 200 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट hindustanpetroleum.com वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून म्हणजेच आज निश्चित करण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी BE/B.Tech, MSc, MCA, MBA किंवा PGDM अभियांत्रिकी अभ्यासक्रमासह […]Read More