Tags :H3N2

आरोग्य

पुण्यात आढळले H3N2 चे २२ रुग्ण

पुणे,दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हळूहळू देशभर हातपाय पसरू लागलेल्या H3N2 व्हायरस ने आता पुणेकरांना धडकी भरवली आहे, पुण्यात H3N2 चे २२ रुग्ण आढळले आहे. तर देशभरात आतापर्यंत २ जणांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. इन्फ्लुएंझा ए विषाणूचा उपप्रकार असलेल्या ‘H3N2’ या विषाणूचे सर्वाधिक रुग्ण हे १९ ते ६० वयोगटातील असल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू […]Read More

देश विदेश

H3N2 इन्फ्लूएंझामुळे दोघांचा मृत्यू

नवी दिल्ली, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांपासून थंडी आणि उन्हाळा असे टोकाचं हवामान देशातील बहुतांश भागात दिसून येत आहे. त्यामुळे इन्फ्लूएंझा (फ्लू)च्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशातील बहुतेक भागांमध्ये H3N2 विषाणूचा उद्रेक दिसून येत असल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने मागील आठवड्यातच स्पष्ट केले होते. यानंतर आता हरियाणा […]Read More

ट्रेण्डिंग

ICMR चा सावधगिरीचा इशारा , H3N2 व्हायरसच्या रुग्णांत वाढ

नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांपासून थंडी आणि उन्हाळा असे टोकाचं हवामान देशातील बहुतांश भागात दिसून येत आहे. त्यामुळे इन्फ्लूएंझा (फ्लू)च्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीसह देशातील बहुतेक भागांमध्ये H3N2 विषाणूचा उद्रेक दिसून येत असल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने स्पष्ट केले आहे H3N2 प्रादुर्भावाची लक्षणे […]Read More