Tags :Good news monsoon has finally arrived in Kerala

देश विदेश

खुष खबर,अखेर मान्सून केरळात दाखल

थिरुवनंतपुरम, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उष्णतेच्या झळांनी त्रस्त होऊन मान्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या भारतीयांसाठी IMD आनंदाची बातमी दिली आहे. दरवर्षी पेक्षा तब्बल एक आठवडा प्रतिक्षा करायला लावल्यानंतर आज मान्सून केरळ राज्यात दाखल झाला आहे. मान्सून केरळात दाखल झाल्याची अधिकृत घोषणा हवामान खात्याने (IMD) केली आहे. वादळाचा अडसर दूर झालाअरबी समुद्रातील बिपरजॉय वादळाने मान्सूनचा […]Read More