Tags :Funeral for Ajit Varti

महानगर

अजित वर्टी यांच्यावर अंत्यसंस्कार

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव,एमएमआरडीएचे माजी आयुक्त ,मुंबई महानगर पालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त व राज्य लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष अजित वर्टी ( ८०) यांचे काल परळच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले होते त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.Funeral for Ajit Varti त्यांचे पार्थिव आज दुपारी अंत्यदर्शनासाठी त्यांच्या वरळी येथील […]Read More