Tags :Finance Ministry

Featured

जुन्या पेन्शनमधून बाहेर पडलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ, सरकारने जारी केला

नवी दिल्ली, दि. 08  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 2022 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. विशेषत: जे कर्मचारी 1 जानेवारी 2004 पूर्वी सरकारी नोकरीत रुजू झाले होते, परंतु त्यांची पुनर्स्थापना त्या तारखेनंतर झाली आणि त्यांना जुनी पेन्शन योजनेचा (OPS) लाभ मिळाला नाही. ते राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये आहेत. ज्या कर्मचाऱ्यांनी १ जानेवारी २००४ पूर्वी शासकीय […]Read More

अर्थ

वित्त मंत्रालयाने 17 राज्यांना दिला महसूल तूट अनुदानाचा तिसरा हप्ता

नवी दिल्ली, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थ मंत्रालयाने 17 राज्यांना महसूल तूट अनुदानाचा (revenue deficit grant) तिसरा मासिक हप्ता जाहीर केला आहे. मंत्रालयाने बुधवारी ही माहिती दिली. हा हप्ता जाहीर झाल्यानंतर पोस्ट डिव्हॉल्यूशन रेव्हेन्यु डेफिसिट ग्रॅंटच्या स्वरूपात राज्यांना चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत मंत्रालयाने एकूण 29,613 कोटी रुपये दिले आहेत. मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात […]Read More