Tags :Finally

Breaking News

अखेर येत्या नऊ महिन्यात मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई गोवा महामार्गाचे काम अपूर्ण भूसंपादन आणि विविध विभागांच्या रखडलेल्या परवानग्या यामुळे आजवर रखडले होते मात्र आता यावर मार्ग काढून संपूर्ण महामार्ग काँक्रीटीकरण करून पुढील नऊ महिन्यात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी सभागृहात दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना आदिती तटकरे यांनी उपस्थित केली होती, […]Read More