Tags :FilmFare Award

ट्रेण्डिंग

हे आहेत ६८ व्या फिल्मफेअर पुरस्काराचे विजेते

मुंबई,दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या पुरस्काराचे ६८ वे वर्ष होते. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये काल सायंकाळी पार पडलेल्या या सोहळ्याला बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली. या पुरस्कार सोहळ्यात आलिया भट्टचा गाजलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला तर याच चित्रपटासाठी आलियाने […]Read More