Tags :FDI

अर्थ

15 हजार कोटी रुपयांच्या परकीय थेट गुंतवणूकीच्या प्रस्तावाला मंजूरी

नवी दिल्ली, दि.26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सरकारने बुधवारी कॅनडाच्या निवृत्तीवेतन निधीची उपकंपनी असलेल्या अँकरेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट होल्डिंग लिमिटेडच्या (Anchorage Infrastructure Investment Holdings) 15,000 कोटी रुपयांच्या परकीय थेट गुंतवणुकीच्या (FDI) प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव पायाभूत क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारांवरील मंत्रिमंडळ समितीच्या (सीसीईए) बैठकीत एफडीआय प्रस्तावाला मंजुरी देण्यात […]Read More

Featured

विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूक वाढविण्याचे विधेयक राज्यसभेत मंजूर

नवी दिल्ली, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यसभेने विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूकीची मर्यादा (FDI limit in insurance sector) सध्याच्या 49 टक्क्यांवरून वाढवून ती 74 टक्के करण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. विमा (दुरुस्ती) विधेयक, 2021 वरील चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी सांगितले की परदेशी गुंतवणूकीमुळे देशांतर्गत दीर्घकालीन संसाधनांना मदत होईल, ज्याचा उद्देश […]Read More