Tags :Extra Tax will now be levied on winnings in Online Gaming

अर्थ

Online Gaming मध्ये जिंकलेल्या रक्कमेवर आता आकारला जाईल एवढा कर

मुंबई,दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  तरुणांमध्ये सध्या MY11 Circle, Dream11, Howzat या आणि अशा अनेक Online Games ची क्रेझ वाढताना दिसत आहे. अगदी अत्यल्प रक्कमेत लाखात बक्षिसे जिंकण्याची संधी मिळत असल्याने या गेम्सचे मार्केट सध्या वाढत आहे. आज सादर झालेल्या अर्थसंकल्प 2023 मध्ये गेमिंगमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर टीडीएसच्या (Tax Deducted at Source) नियमाबाबतही मोठा बदल […]Read More