Tags :Elgar Morcha of Soybean Cotton Farmers

महाराष्ट्र

सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा

बुलडाणा, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सोयाबीनला किमान 8,600 आणि कापसाला 12, 500 रुपये आधारभूत भाव द्यावा, पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा शेतकऱ्यांच्या या प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुलढाणा जिल्हा कचेरीवर शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा आज काढण्यात आला ..Elgar Morcha of Soybean Cotton Farmers स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर […]Read More