Tags :Drugs worth crores seized from Kerala

देश विदेश

केरळच्या किनाऱ्यावरून ड्रग्सचा कोट्यवधींचा साठा जप्त

थिरुवनंतपुरम, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय नौदलाने अरबी समुद्रात केरळच्या किनारपट्टीजवळ मोठी कारवाई केली असून इराणहून गुजरातला आणला जाणारा मोठा ड्रग्जचा साठा पकडला आहे. याची किंमत १२ हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. नौदलाची गुप्तचर यंत्रणा आणि एनसीबीने (Narcotics Control Bureau) मिळून ही कारवाई केली आहे. या छाप्यामध्ये २५०० किलो मेथॅम्फेटामाईन (methamphetamine) […]Read More