Tags :Deccan Queen' turns 95

ट्रेण्डिंग

‘दख्खनी राणी’ होणार ९५ वर्षांची, जाणून घ्या तिचा रंजक प्रवास

पुणे, दि. ३१ : मुंबई-पुणे प्रवासाचा ऐतिहासिक आणि प्रतिष्ठेचा दुवा असलेली “डेक्कन क्वीन” एक्सप्रेस उद्या १ जून २०२५ रोजी आपल्या ९६ व्या वर्षात प्रवेश करणार आहे. आपल्या ९५ वर्षांच्या यशस्वी सेवेनंतर, ही ट्रेन अद्याप प्रवाशांच्या मनात अढळ स्थान टिकवून आहे. १ जून १९३० रोजी मुंबई आणि पुणे यांच्यातील दोन प्रमुख शहरांना जोडण्यासाठी “डेक्कन क्वीन” ची […]Read More