Tags :Congress Party

Breaking News

राहुल गांधी लोकसभा सदस्य म्हणून अपात्र

नवी दिल्ली, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कॉंग्रेस पक्षाला हादरा देणारी आणि देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण करणारी एक घडामोड आज घडली आहे. काल सुरत उच्च न्यायालयाने कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टिका केल्या प्रकरणी मानहानीच्या गुन्हा अंतर्गत दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणी आता राहुल गांधी […]Read More

Breaking News

राहुल गांधी यांना दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

सुरत, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टिका करणे चांगलेच महागात पडले आहे. सुरत न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे, मात्र जामीन मंजूर झाल्याने त्यांना या शिक्षेतून सुटका मिळाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न विचारत […]Read More

देश विदेश

सोनिया गांधींचे निवृत्तीचे संकेत

रायपूर,दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्तीसगडमधील रायपूर येथील काँग्रेसच्या ८५ व्या अधिवेशनात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी, आपल्या राजकारणातील निवृत्तीबाबत सुचक असे विधान केले आहे. या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. यावरच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयं सिंह यांनी भाष्य केले आहे. सोनिया गांधींनी केलेले वक्तव्य फक्त भारत जोडो यात्रेसंदर्भातच होते, […]Read More