Tags :College of Military Engineering

करिअर

कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, पुणे येथे 71 फॅकल्टी पदांसाठी भरती

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, पुणे (CME पुणे) ने असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोसेसर पदांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड केवळ मुलाखतीच्या आधारे केली जाईल. CME पुणे ने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करण्यासाठी मेल पाठवावा लागेल. हा मेल १५ मार्चपूर्वी पाठवा. […]Read More