Tags :Chief Minister's Medical Assistance Fund

महानगर

राज्यातील 6200 रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 50 कोटी !

मुंबई, दि.४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या नऊ महिन्यांत कक्षाकडून ६२०० रुग्णांना एकूण ५० कोटी ५५ लाख रुपयांची मदत दिली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]Read More