Tags :Chief Minister Eknath Shinde

मराठवाडा

धाराशिव जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतशिवारांची केली मुख्यमंत्र्यानी पाहणी

धाराशिव, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आमच्या सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था आहे म्हणून आम्ही स्वतः बांधावर शेतकऱ्यांना नुकसान झाल्यानंतर भेटायला आलो असून शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभा आहे, हे सरकार मायबाप शेतकऱ्यांचा आहे ,शेतकरी अन्नदाता आहे, बळीराजा आहे, या बळीराजावरचा संकट दूर होऊ दे असा आपण अयोध्येतील रामाला आणि तुळजाभवानीला साकडं घातला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री […]Read More

ट्रेण्डिंग

सहन करणार नाही म्हणजे काय ते स्पष्ट करा…

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही म्हणजे नेमकं काय करणार ते सांगा असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी उध्दव ठाकरे यांना दिले आहे. यासोबतच राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढणार असल्याचेही त्यांनी घोषित केले आहे. काल मालेगाव इथे जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना […]Read More

राजकीय

महाराजांना अभिवादन

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज प्रारंभ झाला. या अधिवेशनाकरिता विधानभवनात प्रांगणात आगमन करताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्य मंत्री आदी मान्यवरांनीही अभिवादन केले. ML/KA/PGB27 Feb. 2023Read More