
अभिजात मराठी दालनाचे उद्घाटन
नाशिक, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्यावतीने नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उभारण्यात आलेल्या अभिजात मराठी दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, छगन भुजबळ, […]