Tags :Big tax concession from central government to private sector employees

अर्थ

खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून मोठी कर सवलत

नवी दिल्ली, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय अर्थमंत्रालयाने आज खासगी क्षेत्रातील नोकरदारांना दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे निवृत्त होणाऱ्या वा नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुट्यांच्या बदल्यात मिळणाऱ्या रोखीवर कर सवलत मिळेल. रजा अर्जित करुन जी रोख कमाई होईल. त्यावर ही मर्यादा वाढविल्याने कोणताच कर द्यावा लागणार नाही. सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांना […]Read More