Tags :Big fall in the stock market at the end of the week.

बिझनेस

आठवड्याच्या शेवटी बाजारात (Stock Market) मोठी घसरण.

मुंबई, दि. 6 (जितेश सावंत): आठवड्याची सुरुवात तेजीचा सिलसिला सुरु ठेवूनच झाली. फेडने व्याजदरात 0.25 टक्क्यांनी वाढ करून देखील बाजाराने तेजी टिकवली.कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण, यूएस बॉन्ड यिल्ड आणि डॉलर इंडेक्स मधील नरमाई,काही कंपन्यांचे मार्च तिमाहीचे मजबूत आकडे तसेच एप्रिलमधील विक्रमी GST संकलन ह्यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला.परंतु आठवड्याच्या शेवटच्या दिवशी या तेजीवर पाणी फिरले, Big fall […]Read More