Tags :Australia eliminated from ICC Men’ T20 2022

क्रीडा ट्रेण्डिंग

T20 विश्वचषक स्पर्धेतून यजमान ऑस्ट्रेलिया बाहेर

सिडनी,दि.५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऑस्ट्रेलियामध्ये  १६ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या ICC-T-20 विश्वचषक स्पर्धेदरम्यान आज इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यामध्ये महत्वपूर्ण लढत झाली. सेमी फायनलमध्ये स्थान निश्चितीसाठी आजचा सामना निर्णायक ठरणार होता. या सामन्यात इंग्लंडने ४ गडी राखून श्रीलंकेचा पराभव केला आणि सेमी फायनलचे तिकिट निश्चित केले. इंग्लंडच्या या विजयाबरोबरच यजमान आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने अधिकृतरित्या सुपर १२ फेरीतूनच […]Read More