Tags :All India Muslim Marathi Literature Conference in Nashik from today

खान्देश

नाशिकमध्ये आजपासून अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन

नाशिक,दि.२८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आज आणि उद्या( २८ आणि २९ जानेवारी) रोजी नवव्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.  प्रा. फकरुद्दीन बेन्नूर नगरी दादासाहेब  गायकवाड सभागृहात हे संमेलन होत आहे.अब्दुल कादर मुकादम  हे संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवत आहेत. ज्येष्ठ पत्रकार आरफा खानम शेरवानी […]Read More