Tags :Alcoholic in Trouble

ट्रेण्डिंग पर्यटन बिझनेस

आता तळीरामांची पंचाईत

नवी दिल्ली,दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  एअर इंडियाच्या सुधारित धोरणानुसार, आता प्रवाशांना केबिन क्रूनं सेवा दिल्याशिवाय मद्यपान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.त्यामुळे आता तळीरामांची पंचाईत होणार आहे. अलीकडच्या काळात विमानातील प्रवाशांच्या असभ्य वर्तनाच्या घटना समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर एअर इंडियानं (Air India) आपल्या फ्लाईटमध्ये अल्कोहोल सर्व्ह करण्याबाबतच्या धोरणात बदल केला आहे. सुधारित धोरणानुसार, आता विमान […]Read More