Tags :AISTA

ऍग्रो

भारताने साखर निर्यातीत केला विक्रम,  आंतरराष्ट्रीय बाजारात वाढल्या किंमती

नवी दिल्ली, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  सप्टेंबर महिन्यात संपणाऱ्या विपणन वर्ष 2020-21 मध्ये साखर कारखान्यांनी (Sugar factories)आतापर्यंत 51.1 लाख टन साखर निर्यात केली आहे. यातील बहुतेक निर्यात इंडोनेशियात झाली आहे. उद्योग संस्था AISTA ने ही माहिती दिली आहे. एआयएसटीएने सांगितले की सुमारे 2,02,521 टन साखर शिपमेंटच्या प्रक्रियेत आहे. अतिरिक्त 6,78,237 टन साखर पोर्ट-आधारित […]Read More