Tags :agriculture is included in the school education curriculum

शिक्षण

आता शालेय शिक्षण अभ्यासक्रमात कृषि विषयाचा समावेश

मुंबई, दि. २५ : कृषि विषयाचा समावेश शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल आज शिक्षण विभागाने स्वीकारला आहे. याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. यासंदर्भातील अहवाल आज मंत्री सत्तार यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सुपूर्त केला. कृषी केंद्रीत आशयामुळे शेतीचे अध्ययन होईल. […]Read More