Tags :5th-nov-Marathi -theatre-day

मनोरंजन

१७८ वर्षांच्या समृद्ध परंपरेचा रंगभूमी दिन

मुंबई,दि.५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज मराठी रंगभूमी दिन. ५ नोव्हेंबर १८४३ रोजी सांगली इथं ज्येष्ठ दिग्दर्शक विष्णुदास भावे यांनी सर्वात पहिलं मराठी नाटक सीता स्वयंवर रंगभूमीवर सादर केलं. त्यानंतर गेल्या १७८ वर्षात संगीत नाटकसह विविध प्रकारच्या दर्जेदार मराठी नाटकांमुळे ही रंगभूमी समृध्द झाली आहे. या दिवसाच्या स्मरणार्थ ५ नोव्हेंबर १९४३ रोजी या क्षेत्रातील सर्व […]Read More