Tags :324 कर्ज मंजूरी

देश विदेश

प्रधानमंत्री मुद्रा योजना, महाराष्ट्रात 52 लाख 53 , 324 कर्ज

नवी दिल्ली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  धानमंत्री मुद्रा योजनेतंर्गत महाराष्ट्रात एप्रिल 2022 पासून ते मार्च 2023 अखेरपर्यंत 52 लाख 53 हजार 324 कर्ज प्रकरणे मंजूर झालेली आहेत. या योजनेतंर्गत कर्ज वितरित करण्यात महाराष्ट्र हे देशातील सहावे राज्य ठरले आहे. देशातील असंघटित लघु उद्योगांच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एप्रिल 2015 मध्ये मुद्रा योजना सुरु […]Read More