Tags :23 एप्रिलपासून मुंबईतील पाणीपुरवठा होणार पूर्ववत

महानगर

23 एप्रिलपासून मुंबईतील पाणीपुरवठा होणार पूर्ववत

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी भांडुप संकुलापर्यंत पाणी वाहून आणणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे झालेली गळती दुरुस्ती करण्याचे काम मुंबई पालिकेच्‍या पाणीपुरवठा विभागाने 30 दिवसांऐवजी अवघ्या 18 दिवसात पूर्ण केले . हा जलबोगदा पूर्ण क्षमतेने भरुन कार्यान्वित करण्यासाठी अजून 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे रविवार 23 एप्रिल पासून मुंबई महानगराचा […]Read More