Tags :2024 च्या पहिल्या आठवड्यात बाजार किरकोळ घसरणीसह बंद

अर्थ

2024 च्या पहिल्या आठवड्यात बाजार किरकोळ घसरणीसह बंद

मुंबई, दि. 6 (जितेश सावंत) : नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात बाजाराने नवीन विक्रमी उच्चांक गाठल्यानंतरही बाजार किरकोळ नुकसानासह बंद झाला.05 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) इक्विटी मार्केटमध्ये 3,290.23 कोटी रुपयांची खरेदी केली. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) इक्विटी मार्केटमध्ये 7,296.50 कोटी रुपयांची विक्री केली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने किरकोळ वाढ नोंदवली. […]Read More